Breaking News

पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्याचा घेतला बदला


 बुलडाणा,(प्रतिनिधी): जम्मू काश्मीरमधील पुलवामा येथे केलेल्या दहशतवादी हल्ल्याचा भारतीय सैनिकांनी शहिदांच्या तेरवीच्या दिवशी हल्ला करून जवळपास तीनशे दहशतवाद्यांना कंठस्नान घालून बदला घेतला. गोवर्धन नगर, बिबी, मोताळासह जिल्ह्यात ठिकठिकाणी नागरिकांनी फटाके फोडून या हल्ल्याचा आनंद व्यक्त केला आहे.