Breaking News

भाजीपाल्याच्या दरात वाढ


सातारा/ प्रतिनिधी : उन्हाचा पारा वाढत चालला असून सातारा शहरातील भाजी पाल्याचे दरात वाढ झाली असून सध्या शेतकरी उन्हात पाण्याची कमरता असताना सुधा फळभाज्या व भाज्यांची पिक घेत असतो. सातारा शहराती़ल महात्मा फुले भाजी मंडई व राजवाडा येथील प्रताप सिंह भाजी मंडई येथे फळभाज्या व पालेभाज्या याचे दरवाढी झाल्याचे चित्र दिसत आहे.