Breaking News

प्रा.श्रेयस पानसंबळ यांना पीएचडी पदवी प्रदान-------


संगमनेर/प्रतिनिधी: संगमनेर महाविद्यालयतील रसायनशास्त्र विभागात प्राध्यापक म्हणून सात वर्षापासून कार्यरत असलेले, विद्यार्थ्यांमध्ये संशोधन वृत्ती रुजविण्याचे काम करणारे तसेच विद्यार्थ्यांच्या असणार्‍या अध्ययनाबाबत सर्व प्रकारच्या अडचणी सोडवून आपल्या विद्यार्थ्यांचा गुणात्मक कसा विकास होईल. यासाठी कायम झटणारे, प्रा. श्रेयस संभाजीराव पानसंबळ यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची प्राचार्य डॉ. के.के.देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली ’ग्रीन सींथेसीस ऑफ एन-हेटेरोसाक्लीक कंम्पाउंड अ‍ॅड.बायोलॉजीकल स्क्रीनींग या विषयात पदवी प्राप्त केली आहे.