Breaking News

जामखेडमध्ये पल्स पोलिओ मोहीम


जामखेड ता/प्रतिनिधी
जामखेड तालुक्यात रविवारी दि.10 रोजी रोजी पल्स पोलिओ मोहीम राबवण्यात आली. यावेळी जामखेडचे तहसीलदार विशाल नाईकवाडे, माजी सभापती डॉ.भगवान मुरूमकर, सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी, वैद्यकीय अधीक्षक डॉ. युवराराज खराडे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुनील बोराडे आदी उपस्थित होते.