Breaking News

निमा डॉक्टर संघटनेच्या अध्यक्षपदी भोईटे


कोळगाव/ प्रतिनिधी: श्रीगोंदा तालुक्यातील निमा डॉक्टर संघटनेची नूतन पदाधिकारी निवड 26 फेब्रुवारी रोजी पार पडली. यात निमा संघटनेच्या अध्यक्षपदी डॉ. गोविंद भोईटे यांचीनिवड करण्यात आली. तर संघटनेच्या सचिवपदी डॉ. नवीन यादव यांची व उपाध्यक्ष पदी डॉ. सौ. वैशाली लगड यांची निवड करण्यात आली.

 यावेळी डॉ. विकाससोमवंशी,डॉ.सचिन जाधव,डॉ. दिगंबर हिरवे,डॉ. शंकर भोसले,डॉ. कोल्हटकर,डॉ. एस. एस. कोकाटे,डॉ. संतोष काकडे,डॉ. होले, डॉ. आनंद काकडे, तसेच निमामहाराष्ट्र मेंबर डॉ. रवी पाचारणे उपस्थित होते.