Breaking News

प्रतापसिंह हायस्कुलच्या दुरूस्तीबाबत निवेदन


सातारा प्रतिनिधी : येथील भीमाई स्मारक व प्रतापसिह हायस्कुलमध्ये विशेषाधिकारान्वये अधिकृत मुख्याध्यापकपद निर्माण करावे व डॉ.आंबेडकर यांच्या अर्धपुतळ्यासह इमारतीची डागडुजी करावी, अशा आशयाचे निवेदन विविध सामाजिक संघटनांनी जिल्हाधिकार्‍यांना सादर केले आहे.निवासी उपजिल्हाधिकारी सुनील थोरवे यांनी याबाबतचे निवेदन ज्येष्ठ पत्रकार अनिल वीर यांनी स्विकारले.