Breaking News

‘जिव्हाळा’च्या वतीने रक्तदान शिबीर


अहमदनगर /प्रतिनिधी : ‘येथील जिव्हाळा फाऊंडेशनच्या वतीने स्व. संतोष चाबुकस्वार यांच्या स्मरणार्थ रावसाहेब पटवर्धन स्मारकात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी उपाध्यक्ष सतीश लोखंडे, अजय क्षेत्रे, अभिजीत शिंदे, किशोर चव्हाण, महेश घुले, अमोल म्हस्के, रियाज शेख, नंदकुमार टरले, नितीन बडवे, भरत बिमन, अजय दुसाने, चांगदेव मते, राजू नकवाल, सुशील केदारी, विजय चाबुकस्वार आदी उपस्थित होते.