Breaking News

भाजप ओबीसी मोर्चाच्या जिल्हा उपाध्यक्षपदी संदीप दिक्षित यांची निवड


कोरेगाव / प्रतिनिधी - भारतीय जनता पार्टीच्या ओबीसी मोर्चाच्या सातारा जिल्हा उपाध्यक्ष संदीप दिक्षीतमहाराज यांची निवड करण्यात आली आहे. निवडप्रसंगी ना. रामजी शिंदे तसेच ना. दिलीपजी कांबळे तसेच खासदार अमरजी साबळे तसेच भाजपचे पक्षप्रतोद भाईजी गिरकर, विकासअण्णा रासकर उपाध्यक्ष ओबीसी मोर्चा जिल्हाध्यक्ष विशाल शेजवळ तसेच विठ्ठल कुदळे, महेंद्र कदम, उपस्थित होते. मंत्री चंद्रकांतदादा पाटील, सहकार परिषदेचे अध्यक्ष शेखर चरेगावकर, प्रदेशाध्यक्ष भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चाचे विजयभाऊ चौधरी तसेच अतुलबाबा भोसले पंढरपूर देवस्थान कमिटी अध्यक्ष, नरेंद्र पाटील, विक्रमजी पावसकर,  महेश शिंदे, दिपक पवार तसेच डॉ. दिलीप येळगावकर, अनिल देसाई, मनोजदादा घोरपडे तसेच मदनदादा भोसले, रामकृष्ण वेताळ, जितेंद्र पवार आदींनी संदीप दिक्षितमहाराज यांचे या निवडीबद्दल अभिनंदन करुन भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.