Breaking News

उद्या हृदयरोग तपासणी शिबिरकोपरगांव
 / प्रतिनिधी
 कोसाका उद्योग समुहाचे संस्थापक माजी खासदार स्वकर्मवीर शंकररावजी काळे यांच्या ९८ व्या जयंतीनिमित   मॅग्नम हॉर्ट इन्स्टिट्यूटनाशिक  कर्मवीर प्रतिष्ठान कोपरगाव यांचे संयुक्त विद्यमाने हृदयरोग निदानशिबिराचे आयोजन करण्यात आले आहेअशी माहिती  कर्मवीर प्रतिष्ठान कोपरगाव यांच्या वतीने देण्यात आली आहे.

  रविवार दिनांक  एप्रिल २०१९ रोजी कर्मवीर प्रतिष्ठान कोपरगाव  मॅग्नम हॉर्ट इन्स्टिट्यूट नाशिक  यांचे संयुक्त विद्यमाने हृदयरोग तपासणी,  सीजी रक्तशर्करा तपासणी  शिबिराचे आयोजन करण्यात आलेआहेकोपरगाव बसस्थानकाजवळील व्यापारी धर्मशाळा कोपरगाव येथे सकाळी  ते  दुपारी   पर्यंत  हृदयरोग रुग्णांची तपासणी करण्यात येणार आहेयाप्रसंगी प्रसिद्ध हृदयरोग तज्ञ डॉमनोज चोपडा यांचेहृदयविकारकाळजी यावर मार्गदर्शन करणार असून हृदयरोग रुग्णांची तपासणी करणार आहेया शिबिरासाठी डॉ.राजेंद्र पावडा (एम.डी.मेडिसिनहे उपस्थित राहणार आहे.