Breaking News

अत्याचारप्रकरणी वृद्धास सक्तमजुरी


पाथर्डी/प्रतिनिधी
अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी जिल्हा न्यायालयाने भगवान विश्वनाथ वाघमारे ( वय ६३राढाकणवाडीपाथर्डीया वृद्धास दहा वर्ष सक्तमजुरीची शिक्षा सुनावलीतसेच  तीस हजारांच्या दंडाची शिक्षाठोठाविण्यात आलीदंडाची रक्कम पीडित मुलीला देण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे.जिल्हा  सत्र न्यायाधीश एमव्हीदेशपांडे यांनी हा निकाल दिला.

 याबाबत माहिती अशी एप्रिल २०१७ रोजी पाच वर्षांच्या मुलीला पापड देण्याच्या बहाण्याने या वृद्धाने  तिला घरी नेलेमुलीवर त्याने अत्याचार करून तिला पुन्हा तिच्या घरी सोडले होतेमुलीला घेऊन जाताना आणून सोडताना शेजारी राहणाऱ्या एका महिलेने बघितलेघरी सोडल्यानंतर मुलगी रडू लागल्याने आरोपी हा डोंगरातपळून गेला होता.

याप्रकरणी मुलीच्या आईच्या फिर्यादीवरून आरोपीविरुद्ध पाथर्डी पोलिस स्टेशनलाबलात्कारबाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा नोंदविण्यात आल्यानंतर आरोपीला अटक करण्यात आलीपाथर्डी पोलिसांनी तपास करून जिल्हा  सत्र न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केलेखटल्याच्यासुनावणीत फिर्यादीपंचपीडित मुलगी  वैद्यकीय अधिकारीतपासी अधिकाऱ्यांची साक्ष अतिरिक्त सरकारी अभियोक्ता अॅडअनिल घोडके यांनी नोंदविली होतीन्यायालयासमोर साक्ष  पुरावे न्यायालयाने ग्राह्यधरून आरोपीला दोषी ठरविले