Breaking News

सुप्यात तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

पारनेर/प्रतिनिधी
 पारनेर तालुक्यातील पिंपरी गवळी येथील रहिवाशी  सध्या सुपा येथे व्यवसायानिमित्त स्थायिक असलेले चंद्रकांत मनाजी मांडगे (वय ३६यांनी शुक्रवारी पहाटेच्या दरम्यान राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केलीत्यांच्या पश्चात आईतीन भाऊपत्नीएक मुलगाएक मुलगी असा परिवार आहेसुपा येथील सुप्रसिद्ध मांडगे इलेक्ट्रॉनिक्सचे ते मालक होते.

दरम्यान घटनेची माहिती सुपा पोलिस स्टेशनला मिळताच पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक राजेंद्र भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक संजयकुमार सोने यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केलामृतदेहताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पारनेर येथील रुग्णालयात पाठविण्यात आलासुपा पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.पारनेर येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात करण्यात आल्यानंतर मृतदेहनातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आलाआत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाहीपुढील तपास पोलिस शिवाजी ढवळे करत आहेत.