Breaking News

डॉ.आंबेडकर जयंती उत्सव समितीच्या अध्यक्षपदी शिंदे


कोपरगाव ता./ प्रतिनिधी  - कोपरगाव तालुक्यातील बुद्धिस्ट यंग फोर्स  या सामाजिक संघटना संचलित डॉ बाबासाहेब आंबेडकर जंयती उत्सव समितीचे आयोजन करण्यात आले होतेयावेळी या समितीच्या अध्यक्षपदीअविनाश शिंदे यांची निवड करण्यात आलीकोपरगाव येथील  लुंबनी बुद्धविहारामध्ये या बैठकीचे आयोजन करण्यात आले होतेबैठकीच्या अध्यक्षस्थानी बुध्दिष्ट यंग फोर्स तथा भारिप चे तालुका अध्यक्ष विजय त्रिभुवनहोते .


 सालाबादप्रमाणे याही वर्षी डॉबाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त  भिम फेस्टिव्हल चे आयोजन तसेच विविध सामाजिक  प्रबोधनाचे कार्यक्रम राबविण्यात येणार आहेतत्या संदर्भात  चर्चा करण्यात आलीजंयतीउत्सव समितिची कार्यकारिणी पुढील प्रमाणेजेष्ठ नेते साहेबराव कोपरे , माजी नगरसेवक संजय कांबळेसंजय दुशिंगमनोज शिंदेनितिन शिंदेराजू उशीरे,सतीष खरातराहुल खंडिझोड़,रवि धुळेरवि धिवर,अजय विघे,  बुद्ध धम्म प्रसारक मंडळाचे नानासाहेब रनशूर , नानासाहेब रोकडे,रंभाजी रनशूर , महेश दुशिंगराहुल गायकवाड़