Breaking News

जाती प्रमाणपत्र पडताळणी समिती कार्यालय


सातारा दि.12 (जि.मा.का.) : जिल्हा जाती प्रमाणपत्र पडताळणी समिती, सातारा हे कार्यालय भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, सामाजिक न्याय भवन, सर्वे नं. 22 अ, जुनी एम.आय. डी.सी. रोड, बॉम्बे रेस्टॉरंट चौक सातारा- 415003 या नविन ठिकाणी स्थलांतरित करण्यात आलेले आहे. 

कार्यालयाचा नवीन पत्त्याची नोंद सर्व विद्यार्थी, पालक, शैक्षणिक संस्था, शासकीय, निमशासकीय कार्यालये इ.यांनी नोंद घ्यावी. पुढील पत्र व्यवहार या नवीन पत्त्यावर करण्यात यावे, असे आवाहन रविंद्र कदम, उपायुक्त तथा सदस्य जिल्हा जाती प्रमाणपत्र पडताळणी समिती, सातारा यांनी केले आहे.