Breaking News

सोनईत भव्य पुस्तक प्रदर्शन


सोनई/प्रतिनिधी
  जुन्या,  नव्या सर्व प्रकारच्या पुस्तकांचे भव्य पुस्तक प्रदर्शन सोनईमध्ये भरविण्यात आले आहेस्वयशवंतराव चव्हाण यांचा साहित्याचा वारसा जपत जेष्ठ साहित्यिक यशवंतराव गडाख यांनी प्रभावीपणे पुढे चालविलात्यांच्या  संग्रहातील मौल्यवान पुस्तके यशवंत वाचनालय सोनई यांना भेट मिळाली.

यातून अनेक जण घडले,योग्य दिशा देण्याचे कार्य घडत आहेयातुन हा वाचनयज्ञ  सुरू झालाया साहित्य दिंडीत पुढे अनेक जन सहभागीझाले आहेतअसा हा पुस्तकाचा मळा फुलला आणि आता वाचनालयात 10,000 पुस्तके वाचकांसाठी उपलब्ध आहेतयाठिकाणी तरुण पिढीजेष्ठ नागरिक,महाविद्यालयीन विद्यार्थी आणि विद्यार्थ्यांनी तसेच महिलावर्गातून चागला प्रतिसाद मिळाला आहे.विविध क्षेत्रातील वाचकानी या पुस्तक प्रदर्शनाचा लाभ घेण्यासाठी मोठी गर्दी होत आहे.

तरी या पुस्तक प्रदर्शनाचा वाचकांनी लाभ घ्यावा असे आवाहन वाचनालय प्रमुख दिलीप म्हैस यांनी केले आहे.