Breaking News

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी


प्रवरानगर/प्रतिनिधी : पदमश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याच्या कार्यस्थळावर महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 128 वी जयंती मान्यवरांच्या उपास्थितीमध्ये साजरी करण्यात आली. याप्रसंगी राधाकृष्ण विखे, माजी मंत्री आण्णासाहेब म्हस्के, सभापती हिराबाई कातोरे, व्हा.चेअरमन कैलास तांबे, माजी चेअरमन डॉ.भास्करराव खर्डे, चेअरमन नंदू राठी, प्रवरा बँकेचे चेअरमन बाळासाहेब भवर, साखर कामगार युनियनचे सेक्रेटरी अविनाश आपटे, ज्ञानेश्‍वर गोंदकर, कामगार संचालक ज्ञानदेव आहेर यांच्यासह विविधसंस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.