Breaking News

शारदा नागरी पतसंस्थेला तीन कोटींचा नफासंगमनेर
/प्रतिनिधी
संगमनेरच्या पतसंस्था चळवळीत आघाडीवर असलेल्या शारदा नागरी पतसंस्थेने गेल्या आर्थिक वर्षात विविध ग्राहकाभिमुख सेवांच्या जोरावर भरारी घेत तब्बल  कोटी ४५ लाख रुपये नफा मिळविला आहेग्राहकालाकेंद्रस्थानी ठेवून उच्च दर्जाची सेवा आणि पारदर्शक व्यवहार यामुळे ठेवीदारांचा विश्वास संपादन करीत संस्थेने आपल्या ठेवींचा आकडा एकशे तेवीस कोटींच्या पुढे नेल्याची माहिती संस्थेच्या चेअरमन प्रतिमा चांडक यांनीदिली

संस्थेच्या मार्च २०१९ अखेरच्या आर्थिक स्थितीची माहिती देतांना संस्थेचे प्रमुख मार्गदर्शकसंचालक गिरीश मालपाणी म्हणाले कीशारदा पतसंस्थेने केवळ ठेवी वाढवून कर्ज वाटप करण्याकडे लक्ष केंद्रीत करण्याऐवजीकोअर बँकींगएसएमएस सुविधाआरटीजीएसएनईएफटीलॉकर्स  मोबाईल बँकींगसारख्या सेवा पुरवून ग्राहक  सभासदांना अधिकाधिक उत्तम आणि आधुनिक सेवा देण्याचा सातत्याने प्रयत्न केला आहेत्याचाचपरिणाम संस्थेतील ठेवी वाढण्यावर झाल्याचे त्यांनी सांगीतले.