Breaking News

तीर्थक्षेत्र रॅलीचे आयोजन


मोटारसायकल रॅलीचे साठी इमेज परिणाम

अहमदनगर/प्रतिनिधी
  जगात शांतता नांदावीदेशाची प्रगती व्हावीभरपूर पाऊस पडावामानवाचे कल्याण व्हावे या हेतूने राहुरी फॅक्टरी येथील ओम चैतन्य आश्रमाचे प्रमुखविठ्ठलमहाराज गिरी यांनी नगर-शिर्डी ते अमरनाथ मोटारसायकल रॅलीचे आयोजन केले आहेया रॅलीद्वारे धार्मिक स्थळी पूजा-अर्चना केली जाणार आहे.
 या मोटारसायकल रॅलीबाबत अधिक माहिती सांगताना विठ्ठलमहाराज गिरी  म्हणाले कीअमरनाथ मानवसेवा समितीच्या सहकार्याने ही रॅली निघणार आहेदि. 23 जून रोजी नगर येथून यास  प्रारंभ होणार असून 10 दिवसांनंतर म्हणजे 3 जुलैला ही रॅली अमरनाथ गुंफा येथे पोहोचणार आहेतसेच वैष्णोदेवीचे दर्शनहीघेण्यात येणार आहेजाताना भद्रामारुतीअजिंठा-वेरूळओंकारेश्वरउज्जैनशिवपुरीवाघा बॉर्डरकुरुक्षेत्रगुरुद्वारा (पंजाबमार्गे रॅली अमरनाथला जाणारआहेयामध्ये सहभागी होऊ इच्छिणाऱ्यांनी विठ्ठल महाराज गिरी यांच्याशी  संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.