Breaking News

निकॉन इंडियातर्फे एक्‍स्‍परिअन्‍स झोनचे उद्घाटन


उद्घाटन साठी इमेज परिणाम
 अहमदनगर/प्रतिनिधी

 निकॉन कॉर्पोरेशनची १०० टक्के मालकीची सहाय्यक कंपनी असलेल्या आणि इमेजिंग तंत्रज्ञानातील आघाडीची कंपनी असलेल्या निकॉन इंडियाने आजअहमदनगरमध्ये आपल्या पहिल्या एक्स्परिअन् झोनचे उद्घाटन केलेव्यवस्थापकीय संचालक सज्जन कुमार आणि  जितेंदर चुघउपाध्यक्षइमेजिंगडिव्हिजन यांच्या हस्ते या झोनचे उद्घाटन करण्यात आले.
     झोनच्या उद्धाटनाप्रसंगी बोलताना निकॉन इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक सज्जन कुमार म्हणालेमहाराष्ट्र हे आमच्यासाठी महत्त्वाचे राज् राहिलेआहेअहमदगनर हे नयनरम् स्थळ आहेया शहराला निसर्गरम् स्थळांचे सौंदर्य  ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभलेली आहेतसेच या शहरामध्ये अनेकफोटोग्राफर्स आहेत आणि हे नवीन झोन सहजसाध् विक्री सेवा देण्याच्या आमच्या कटिबद्धतेला सादर करते.  अहमदनगरमध्ये उद्घाटन करण्यात आलेलेपहिले एक्स्परिअन् झोन फोटोग्राफर्सना निकॉन उत्पादनांची संपूर्ण रेंज उपलब् करून देईलया रेंजमध्ये निकॉन मिररलेस सिरीजडीएसएलआर कॅमेर्यांसहनिकॉनची कूलपिक् रेंजनिक्कॉर लेन्सेसची रेंजअॅक्सेसरीज आणि स्पोर्ट ऑप्टिक् रेंजचा समावेश आहे.