Breaking News

लग्नसमारंभात राबविले अनेक आदर्श उपक्रम पट्टा


संबंधित इमेज

कोळगाव/प्रतिनिधी
 श्रीगोंदे येथील सुपेकर आणि धुळे येथील हेळकर यांच्या शुभविवाहप्रसंगी विविध सामाजिक उपक्रम राबवून एक आगळावेगळा आदर्श  घालून दिलातालुक्यातील  शहरातील सर्व राजकीयसामाजीक ,शेतकरीयुवा मित्र बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होतेयावेळी येथून पुढे लग्नामध्ये नेत्यांचे अथवा कार्यकर्तेंचे शुभआशिर्वादशब्दरुपी शुभेच्छा  देण्याचा संकल्प करण्यात आलातसेच लग्न सध्या पध्दतीने डिजेढोलीबाजापत्रिकासत्कार या गोष्टीवर खर्च  करतागरजवंताना मदत म्हणुन देण्याचे जाहीर केलेयाचाच एक भाग म्हणून औटेवाडी येथील रूपाली औटी हिच्या उपचारासाठी मदत यावेळी करण्यात आलीयाविवाहात वधू वरांनी मरणोत्तर अवयव दान करण्याचा संकल्प केलातसेच अस्तित्व फाऊंडेशन च्या वतीने एक वृक्ष  वधु वर पित्याना भेट  दिले  हे झाड लावुनत्याला मायेने पाणि घालावे असे आव्हान अस्तित्व फाऊंडेशन च्या वतीने संजय आळेकर यांनी केले आहेअस्तित्व फाऊंडेशन यांच्या आवाहनानुसार प्रशांतसुपेकर यांच्या विवाह प्रसंगी अक्षता म्हणुन तांदळाचा वापर  करता फुलांचा अक्षता म्हणुन वापर करून जमा झालेला तांदूळ पशू पक्षी यांच्यासाठी वनविभागाकडेसुपूर्त केला.