Breaking News

भाच्याने केले मामावर विळीने वार

विळीने  वार साठी इमेज परिणाम

राहुरी/प्रतिनिधी
नवरा बायकोचे भांडणे सोडविण्यास गेलेल्या मामाला भाच्याने धारदार विळ्याने अंगावर वार करुन गंभिर जखमी केल्याची घटना घडली आहेयाबाबतआण्णासाहेब मारुती त्रिभुवन यांनी  शिवा गुलाब बागुल याच्याविरुद्ध फिर्याद दिली आहे.
 सायंकाळी  च्या सुमारास त्रिभुवन हे घरासमोर बसलेले  असतांना त्यांचा भाचा शिवा बागूल हा दारु पिऊन आला  त्याने बायकोला मारहाण केलीत्यावेळीत्रिभुवन भांडणे सोडविण्यासाठी गेले असता त्याने घरात असलेली भाजी कापायचे विळीने   गंभीर दुखापत केली .  तसेच तेथील गजाने माझा पायास मारहाण केली.  याविरोधात गुन्हा रजि नंबर ३६५|२०१९ भादवी ३२६,३२४,३२३,५०४,५०६प्रमाणे.गुन्हा दाखल करण्यात आला आहे.