Breaking News

सिद्धीविनायक मंदिर वर्धापन दिनानिमित्त रक्तदान शिबीर

रक्तदान शिबीर साठी इमेज परिणाम
अहमदनगर/प्रतिनिधी : शहरातील तोफखाना भागातील श्री सिद्धीविनायक मंदिराच्या वर्धापन दिनानिमित्त मित्रमंडळाच्या वतीने व अष्टविनायक ब्लड बँकेच्या सहकार्याने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. 
याप्रसंगी आशीष रंगा, राहुल नराल, राहुल दुलम, संतोष रंगा, साईनाथ कोल्पेक, ऋषी रंगा, अभिषेक नल्ला, संकेत कोल्पेक, ओंकार दुलम, प्रेम रंगा, अक्षय रंगा, ओंकार ताटीपामूल, रोहन दुलम, शुभम बोडखे, प्रशांत रंगा, रवी मुनगेल, समर्थ नल्ला, शुभम कोल्पेक, अर्जुन दुडगू आदी उपस्थित होते.