Breaking News

मोहखेडच्रा तरुणांनी वाचवले पाडसाचे प्राण

माजलगाव । प्रतिनिधी
मोहखेडच्रा तरुणांनी व्रारामास फिरारला गेले असताना एका हरिणाच्रा पिलाची कुत्र्रांच्रा तावडीतून सुटका करत प्राण वाचवल्राची घटना सोमवारी सकाळी घडली.
 उन्हाळ्रात उष्णतेच्रा तिव्रतेमुळे पाणि टंचाई चा सामना डोंगराळ भागातील पशुपक्षांना करावा लागत आहे. जंगल सोडुन गावाकडे पाण्राच्रा शोधात वन्रप्राणी भटकतांना कुत्र्रांच्रा हल्ल्र्ात जखमी होण्राच्रा घटना घडतात अशातच मोहखेडच्रा शिवारात एक हरिणाचे पाडस पाण्राच्रा शोधात भटकतांना कुत्र्रांच्रा विळख्रात सापडले असता मोहखेडच्रा काही तरुणांनी वाचवले. सदर जखमी पाडसाला प्रथमोपचार करत वनविभागाच्रा स्वाधीन करण्रात आले.डोंगरावर पाणवठे असणे अतिशर गरजेचे असल्राचे हेरत रा वन्रप्राण्रांच्रा जिवितहानी रोखण्रासाठी मोहखेडच्रा सुनिल चोपडे, अशोक गवळी, ज्ञानेश्‍वर सोळंके, सतीश सोळंके आदि तरुणांनी पुढे रेत शेतात पाणवठे बांधत प्रेरणादारी काम केले आहे.त्रांचे रा कार्राचे सर्व स्तरातुन  कौतुक होत आहे.