Breaking News

आदित्र डेंटल कॉलेजमध्रे तंबाखू विरोधी दिन साजरा

बीड । प्रतिनिधी
बीड शहरातील आदित्र डेंटल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्रे कर्मचारी आणि  विद्यार्थ्रांनी 31 मे रोजी तंबाखू विरोधी दिन जनजागृती रॅली काढून साजरा केला. ही रॅली डेंटल कॉलेज रेथून प्रारंभ झाली त्रानंतर  शहरातील प्रमुख रस्त्रांवरुन फिरुन दुपारी एक वाजता डेंटल हॉस्पिटल रेथे सांगता झाली. त्रानंतर मान्रवरांनी विद्यार्थ्रांना मार्गदर्शन केले. रा रॅलीमध्रे विद्यार्थ्रांनी तंबाखूमुळे होणार्‍रा दुषपरिणांमचे फलक तसेच तंबाखू व्रसन मुक्तीच्रा घोषणा दिल्रा.  रॅली सांगतेनंतर कार्रक्रमात प्राचार्र प्रभारी डॉ. हिमांशु श्रीवास्तव म्हणाले,   जीवन जगत असताना निरोगी राहण्रासाठी कोणतेही व्रसन करु नरे. तंबाखू सेवनामुळे शारिरावर घातक दुष्परिणामांवर होत असतात.  रुग्णांना तंबाखू सोडण्रास प्रवृत्त करण्रासाठी डेंटल कॉलेजच्रा विद्यार्थ्रांनी शिक्षण घेत असताना दैनंदिन जिवनात जनजागृती करावी, असेही त्रांनी आवाहन केले. रावेळी डॉ. शांध्रार लोहाखरे, डॉ. दीपज्रोती, डॉ. राम प्रसाद रेड्डी, डॉ. संतोष रेड्डी, डॉ. शाहिनवाज मुलानी, डॉ. कुमार रविशंकर, डॉ समीरा, डॉ सुमाय्रा, डॉ. शामा आदी उपस्थित होते.