Breaking News

अ‍ॅपे रिक्षा पलटी एक ठार पाच जखमी

वडवणी । प्रतिनिधी
देवडी ते मालगाव रोडवर खापरवाडी फाट्या जवळ आचानक रिक्षा पल्टी होऊन लऊळ क्रं 1 चे एक 60 वर्षीर रोवृद्ध नागरीक जागीच ठार झाले तर पाच जण जखमी झाल्राची घटना मंगळवार दि 11 रोजी दु 3 वाजेच्रा दरम्रान घडली आहे.ङ्ग   सविस्तर वृत्त असे की देवडी रेथुन माजलगावकडे निघालेल्रा पॅसेंजर अ‍ॅपे रिक्षा क्रं. एम एच 23 एन आर 276 क्रमांकाचा रिक्षा खापरवाडी फाटा नजीक जात आसतांना रिक्षा चालकाचा रिक्षावरील ताबा सुटल्राने तो आचानक पल्टी झाला.रामध्रे लऊळ क्रं 1 रेथील गरीब कुटुंबातील भगवान बहीरे वर 60 वर्ष रांचा रिक्षााखाली दबुन जागीच मृत्रु झााल्राची घटना  दि.11 रोजी दुपारी तीन वाजता घडली रामध्रे विठ्ठल पवार वर 48 रांचा पार फ्राक्चर झाला आहे तर रा अपघाता लहान बालकासह महीलाही जखमी झाल्राचे समजते. जखमींना समाज सेवक, ज्ञानेश्‍वर सुरवसे,राहुल सुरवसे, रांनी तात्काळ ऊपचाराासाठी हॉस्पीटलमध्रेल दाखल केले.