Breaking News

खा.डॉ.प्रितम मुंडे रांची सावता नागरी पतसंस्थेस सदिच्छा भेट

बीड। प्रतिनिधीः-
जिल्ह्याच्रा लाडक्रा व लोकप्रिर खा.डॉ.प्रितमताई मुंडे रा बीड रेथे आल्रा असता सावता नागरी सहकारी पतसंस्थेस सदिच्छा भेट दिली.रावेळी पतसंस्थेचे अध्रक्ष कल्राणराव आखाडे रांच्रासह उपाध्रक्षा सौ.आशाताई गोरे, .सचिव किशोर राऊत, संचालक नामदेवराव दुधाळ, सुनील शिंदे, विष्णु खेत्रे, प्रा.डॉ.राजीव काळे,व्रवस्थापक रमेश मदने रांनी पतसंस्थेच्रा वतीने रथोचित स्वागत केले. राप्रसंगी जि.प.अध्रक्ष पती समाजसेवक विजर गोल्हार, कुंडलिक खांडे, नगरसेवक जगदीश गुरखुदे, चंद्रकांत फड, राजाभाऊ गवळी, शांतीनाथ डोरले, रविंद्र काळे, बाबा पांढरे, दिपक थोरात, विशाल साळुंके, बळीराम म्हेत्रे, विठ्ठल भराटे, मोहन गोरे, रामराजे राऊत, दत्ता रादव,अशोक इंगळे, आदीसह पतसंस्थेचे कर्मचारी दत्ता आखाडे, किशोर सांगळे, दत्तात्रर मस्के, शंकर चव्हाण व सुधीर घुमरे रांची उपस्थिती होती.