Breaking News

नगर जिल्हातंर्गत ३३ पोलिस अधिकार्‍यांच्या बदल्या

नगर
जिल्ह्यातील ८ पोलिस निरीक्षक, ११ सहाय्यक निरीक्षक आणि १४ उपनिरीक्षक अशा एकूण ३३ पोलिस अधिकार्‍यांच्या जिल्ह्यातंर्गत बदल्यांचे आदेश जिल्हा अधीक्षक ईशू सिंधु यांनी काढले आहेत.

  बदली झालेले पोलिस अधिकारी पुढीलप्रमाणे :पोलिस निरीक्षक सुनिल गायकवाड (कर्जत), राजेंद्र चव्हाण (शनिशिंगणापूर), सुभाष भोये (साई मंदिर सुरक्षा, शिर्डी), गोकुळ औताडे (शिर्डी), मुकुंद देशमुख (राहुरी), हनुमंतराव गाडे (अकोले), अनिल कटके (वाचक शाखा), प्रभाकर पाटील (सायबर सेल, नगर). सहाय्यक निरीक्षक शंकरसिंह राजपूत (नगर तालुका), प्रविण पाटील (भिंगार कॅम्प), जनार्दन सोनवणे (सोनई), प्रकाश  पाटील (लोणी), नितीन पाटील (राजूर), समाधान पाटील (श्रीरामपूर शहर), सचिन बागुल (राहुरी), दीपक गंधाले (शिर्डी), नितीन पाटील (संगमनेर शहर), किरण सुरसे (कर्जत), पप्पू कादरी (कोतवाली). उप निरीक्षक भैय्यासाहेब देशमुख (भिंगार कॅम्प), राजेश घोळवे (बीडीडीएस शिर्डी), विश्वनाथ निमसे (अर्ज शाखा,नगर), चंद्रकांत कोसे (सुपे), गिरीश सोनवणे (कोतवाली), पंकज शिंदे (तोफखाना), नाना सूर्यवंशी (लोणी), संगिता गिरी (लोणी), कृष्णा धायवट (तोफखाना), लक्ष्मण भोसले (तोफखाना), दीपक ढोमणे (अकोले), माधव केदार (संगमनेर शहर), सुनिल सूर्यवंशी (वाचक शाखा, नगर), पूनम श्रीवास्तव (कोतवाली).