Breaking News

पुरतील मृताच्या वारसास मदत फोरो पट्टा

कोपरगाव / ता.प्रतिनिधी

कोपरगाव तालुक्यातील माहेगांव देशमुख येथे नैसर्गिक आपत्तीत मृत्यूमुखी पडलेल्या स्व. सूर्यभान जानकु पानगव्हाणे (वय-७०) यांचे कुटुंबियांची आमदार स्नेहलता कोल्हे, तहसीलदार योगेश चंद्रे यांनी  भेट घेऊन सांत्वन केले. यावेळी त्यांची पत्नी लिलाबाई पानगव्हाणे यांना ४ लाख रुपयांचा धनादेश सुपूर्द करण्यात आला. याप्रसंगी तलाठी संदिप ठाकरे, सरपंच बाळासाहेब पानगव्हाणे, नातेवाईक आणि ग्रामस्थ उपस्थित होते.