Breaking News

जामखेडचा पाणी प्रश्न गंभीर

नागारपिलेकडून २१ नवीन टँकर सुरू


जामखेड/प्रतिनिधी
जामखेड शहरात पाणी टंचाईचा प्रश्न गंभीर बनला आहे. पालकमंत्री राम शिंदे यांच्या सूचनेनुसार नगर पालिकेच्यावतीने २१ प्रभागासाठी २१ नवीन टँकर सुरू करण्यात आले आहेत. पंचायत समितीचे सभापती सुभाष आव्हाड यांच्या हस्ते नुकतेच उद्घाटन करण्यात आले.

   नगरसेवकांच्या प्रयत्नातुन जामखेड नगर पालिकेच्या हद्दीतील सर्व नागरिकांना पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी म्हणून पाण्याचे टँकर सुरू करण्यात आले. यावेळी पं.स, सदस्य डॉ.भगवान मुरुमकर  जि.प.सदस्य सोमनाथ पाचरणे, मनोज कुलकर्णी, नगराध्यक्ष निखल घायतडक, पाणीपुरवठा समितीचे सभापती नगरसेवक अमित चिंतामणी, नगरसेवक शामिरभाई सय्यद, गणेश आजबे, राजेश वाव्हळ, गुलश