Breaking News

एकांकिका स्पर्धेत नगर महाविद्यालयाला दोन पारितोषिके

अहमदनगर/प्रतिनिधी
येथील नगर महाविद्यालयाने सादर केलेल्या प्रा. सचिन मोरे लिखित ‘वडापाव’ या एकांकिकेला ही बक्षिसे मिळाली. दोन पात्रांची ‘वडापाव’ ही एकांकिका असून त्यात अभिनय केलेल्या मंजिरी भावसार (एस.वाय.बीएसस्सी.) व ऐश्‍वर्या बारस्कर  (एस.वाय.बीएसस्सी.) यांना अनुक्रमे दुसरे आणि उत्तेजनार्थ पारितोषिके मिळाली.