0
दर्पण हे पहिले मराठी वृत्तपत्र होते.६ जानेवारी १८३२ रोजी 'दर्पण' आणि 'दिग्दर्शन' नावाची नियतकालिके बाळशास्त्री जांभेकर आणि भाऊ महाजन यांनी सुरु केली. व्यवहारात उपयोगी ठरावेत असे शास्त्रीय लेख असावेत असा मनोदय त्यांनी व्यक्त केला. १८६७ मध्ये 'विविधज्ञानविस्तार'ने विज्ञानाचा प्रसार मराठीत व्हावा म्हणून पारिभाषिक शब्दांचा वापर सुरु केला.

हाच वसा आम्हीं आमच्या वृत्तपत्राच्या माध्यमातुन पुढे चालविणार आहोत

Post a Comment

 
Top