Breaking News

मा. बकाजीराव पाटील सहकारी पतसंस्थेच्या दिनदर्शिकेचे प्रकाशनखंडाळा,  (प्रतिनिधी) :  पारगाव, ता. खंडाळा येथील  मा. बकाजीराव पाटील सहकारी पतसंस्था मर्यादित संंस्थेचे प्रकाशित करण्यात आलेल्या दिनदर्शिकेचे वाटप करण्यात आले. 
हे वाटप संस्थेचे मार्गदर्शक व सातारा जिल्हा मध्यवर्ती माजी चेअरमन बकाजीराव पाटील यांच्या हस्ते करण्यात  आले. यावेळी  संस्थेचे चेअरमन चंद्रकांत पाटील, व्हाईस चेअरमन यंशवंत भिलारे, संचालक नारायण गुरव, व्यवस्थापक प्रदीप यादव आदि सह इतरसभासदासह अन्य मान्यवर उपस्थित होते.