Breaking News

सानिया तांबोळी देशात 28 वी


अहमदनगर/प्रतिनिधी : एम. फार्मसीच्या सन 2019 च्या बॅचसाठी घेण्यात आलेल्या देशपातळीवरील जी पॅड प्रवेश पात्रता परीक्षेत नगर तालुक्यातील सारोळा कासार गावातील सानिया शहाजान तांबोळी देशात 28 व्या क्रमांकाने तर महाराष्ट्रात 5 व्या क्रमांकाने उत्तीर्ण होण्याचा मान मिळवला आहे.