Breaking News

सांगली मतदारसंघात पहिल्या दिवशी एक अर्ज


विटा / प्रतिनिधी : सार्वत्रिक लोकसभा निवडणूक 2019 अंतर्गत 44-सांगली लोकसभा मतदारसंघात नामनिर्देशन पत्र दाखल करण्याच्या आज पहिल्या दिवशी एक नामनिर्देशन पत्र दाखल करण्यात आले आहे. नाव, पक्ष अनुक्रमे पुढीलप्रमाणे - संजय रामचंद्र पाटील (भारतीय जनता पार्टी). नामनिर्देशन पत्र दाखल करण्याच्या आज पहिल्या दिवशी 18 व्यक्ती 25 अर्ज घेवून गेल्या आहेत.