Breaking News

निमगाव वाघा येथे महिला दिनी व्याख्यान


अहमदनगर /प्रतिनिधी : तालुक्यातील निमगाव वाघा येथे नेहरु युवा केंद्र व जिल्हा क्रीडा कार्यालय संलग्न स्व.पै. किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्था, नवनाथ युवा मंडळ आणि नवनाथ विद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिनानिमित्त व्याख्यानाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष नाना डोंगरे यांनी दिली.