Breaking News

गंगाखेडच्या नव्या आर्थिक पर्वाला दमदार सुरूवात-यज्ञेश्वर महाराज सेलूकर

परळी |प्रतिनिधीः-
ग्रामिण अर्थव्यवस्थेला नवसंजीवणी देण्यासाठी राजस्थानी मल्टीस्ट को. आप. टे क्रडीट सोसायटी या संस्थेचा मोलाचा वाटा आह. संपूर्णमराठवाडाभर शाखांचे जाळे निर्माण करून सभासदांच्या हिताला प्राधान्य देणार्‍या या संस्थेने संत जनाबाईंच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमित गंगाखेड येथे शाखा स्थापन करून या भागातील अर्थव्यवस्थेला नवसंजीवनी देण्याचे काम केले असल्याचे गौरवोद्गार प.पु.बहुसोमयाजी दीक्षित यज्ञेश्वर महाराज सेलूकर यांनी काढले. राजस्थानी मल्टीस्ट को ऑप. टे क्रेडीट सोसायटी ही मराठवाडाभर नामांकीत आणि आयएसओ मानांकन असलेली संस्था आह. आर्थीक सुधारणांबरोबरच सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून सामाजिक सुधारणा घडवून आणण्यासाठी संस्थेचे विशेष प्रयत्न असतात.औरंगाबाद व परळीसह मराठवाड्यात एकूण १२ शाखांच्या माध्यमातून या संस्थेने आपलाविस्तार मराठवाडाभर केला होता. शुक्रवार, दि.२८ जून रोजी या संस्थेच्या गंगाखेड येथील १३ व्या शाखेचा भव्य शुभारंभ प.पु.बहुसोमयाजी दीक्षित यज्ञेश्वर महाराज सेलूकर यांच्या शुभहस्ते करण्यात आला. याप्रसंगी बोलतांना त्यांनी संस्थेविषयी गौरवोद्गार काढत ग्रामिण अर्थव्यवस्थेसाठी नवसुधारणा घडवून आणणारी ही संस्था ठरली असून, गंगाखेडसारख्या शहराला या संस्थेची गरज असतांना स्थापना झाल्यानेङ्गनव्या आर्थिक पर्वाला सुरूवात होईल असेमत प.पु.बहुसोमयाजी दीक्षित यज्ञेश्वर महाराज सेलूकर यांनी व्यक्त केले. राजस्थानी मल्टीस्टच्टे या गंगाखेड शाखा उद्घाटन प्रसंगी सकाळी ९ वाजता श्री व सौ.अनिल बियाणी यांच्या हस्ते श्री सत्यनारायण महापुजा संपन्न झाली. शाखेच्या स्थापनेनिमित्त गंगाखेडचे नगराध्यक्ष विजयकुमार तापडीया यांच्यासहङ्गस्थानिकचे व्यापारी, डॉक्टर, वकील, अधिकारी व विविध क्षेत्रातील मान्यवरांनी भेट देवून संचालक मंडळाचे अभिनंदन केले. यावेळी संस्थेचे चेअरमन चंदलु ाल बियाणी, उपाध्यक्ष बालचंद लोढा, सचिव बद्रीनारायण बाहती, सहस े चिव पी.डी.अग्रवाल, सतिश सारडा, अशोक जाजू, मुख्य कार्यकारी अधिकारी व्ही.बी.कु लकर्णी, सौ.अर्चना मुंदडा यांच्यासह संस्थेच्या संचालक कर्मचार्‍यांनी आलेल्या सर्वांचेमन:पूर्वक स्वागत केले