Breaking News

तरबेज आन्सारीच्या निरपराध हत्याच्या निषेधार्थ तलवाडा कडकडीत बंद

तलवाडा | प्रतिनिधीः-
भरतीय संसकृती मध्ये विवीध जाती जमातीची निर्मीती पुर्व परंपरा निर्धारीत व्यावसाईक दृष्टी कोणातुन ऊदायास जरी आली आसलीतरी प्रतेक धर्म आप आपल्या जागेवर  ईतर धर्माचे आदर राखन्याचे ऊपदेश करत आल्याचे भारतीय संसकृतीतुन नेहमीच दिसुन आलेले आसुन भारतीय राज्यघटनेने प्रतेकांना धार्मीक स्वॉतंत्र दिलेले आसतांना काही माथेफिरु बळजबरी धार्मीक परंपरेला काळीमा फासन्याचे लज्जाहिन कृत्य करत आसल्याने तरबेज आन्सारी सारख्या आणेकांची निरापराध आसतांना हत्या केली जाते.ही बाब भारतीय संसकृतीला बाधा निर्मान करनारी आसल्यामुळे सर्वसतरातुन या निरापराध हत्येचा निषेध व्येक्त करन्यात येत आसुन बीड जिल्ह्यातील व गेवराई तालुक्यातील सर्व जातीधर्माची मिळुन मिसळुन जोपासना करना-या तलवाडा गावा मध्ये सर्व समाज बांधवांच्या वतीने दिं१-७-२०१९ रोजी गावभरात तरुणांनी कपाळी काळ्याफीती बांधुन मुकरँली काडुन तलवाडा कडकडीत बंद ठेऊन तरबेज आन्सारीच्या निरपराध हत्येचा जाहीर निषेध करत आरोपींना कडक शिक्षा करन्याची मागणी एका निवेदनाच्या माध्यमातुन प्रशासन व शासनाकडे केली आसुन तलवाडा येथील शिवजी महाराज चोक, डॉ. बाबासाहेब अंबेडकर चौक, छत्रपती संभाजी राजे रोड नवीनबस स्थानक व गाव भरातील सर्व व्यापारी बांधवांनी या बंद मध्ये मोठ्या प्रमाणात सहभाग नोदविला असुन तलवाडा येथील सर्व समाज बाधवांनी अंबेडकर चौकातुन निषेधार्थ रँली काढुन गावातील मुस्लीम मोहल्ला, काळा मारुती चौक, मारवाडी गल्ली, राम मंदिर चौक, संकटेश्वर गल्ली मार्गे परत अंबेडकर  चौकात रँलीचा समारोप करन्यात आला या वेळी आक्रम सौदागर, मनसेचे रवी मरकड, मौलाना जाकेर, पत्रकार शेख आतीखभाई, नसीम मिस्त्री, बाळासाहेब गीरी, शाम कुंड सर, पत्रकार विष्णु राठोड, शेख सिराज, शेख नाजेर, शेख रफिक, साजेद मिस्त्री, शेख आमनुन, सद्रोदिन फौजी, सुनील तुरकमारे,पत्रकार बाप्पु गाडेकर, मुबीन खतीब,सतीष ढवारे,शहेंशाहभाई सौदागर  मोहसिन खतीब,पत्रकार, सुभाष शिंदे, जि.प.सदस्ये युवराज डोंगरे, पोलीस बॉईस संघटनेचे तलवाडा सर्कल प्रमुख भरत शिंगणे व गावकरी मोठ्या प्रमाणात ऊपस्थित होते.