Breaking News

प्रशासन म्हणते गंगावाडीचे टेंडर चालु झाले;गावकरी म्हणतात राजापुरात आजुनही प्रशासनाचे हात ओले

राजापुर फाटा परिसरात व गंगावाडी पर्यंत ड्रोन कॅमेर्‍यांने शुटिंग व्हावे-गावकरी

तलवाडा| प्रतिनिधीः-
तलवाडा पोलीस ठाणे हाद्दीतील राजापुर परिसरात जिल्हाधिकारी आस्तीक कुमार पांडय यांनी धाढसी कार्यवाही करत जवळपास कोट्यावधी रुपयाची वाळु जप्त केल्याने जिल्हाभरातच नव्हे तर राज्यभरात त्यांचे मोठ्या प्रमाणात कौतुक करन्यात आले आसतांना हा जप्त केलेला वाळु साठा या परिसरात कोणी केला होता हा प्रश्न आजुनही अनुऊत्तरीत आसल्याने शासन आणी प्रशासनात नेमके चाल्लय काय आसा प्रश्न या परिसरातील नागरिकातुन ऊपस्थित केला जात असुन हेव्या दाव्या पोटी कुणाच्या घरी चोरी झाल्याची खोटी तक्रार जरी पोलीस प्रशासनाकडे आलीतरी कणखर पणे चोरीचा गुन्हा दाखल केल्या जातो. परंतु गोदापात्रेतुन कोट्यावधी रुपयाचे गोणखणीज चोरुन त्याचा साठा करुन विक्री करना-या महाभागाचा शोध घेऊन चोरीचे गुन्हे दाखल करन्या एैवजी म्हसुलच्या एक दोन पदाधिका-यांना फक्त चार दोन महिने निलंबीत करन्याचे नाटक करुन आयुषभर या पदाधिका-यांना व आवैध धंदे करना-यांना रान मोकळे करुन दिल्याच्या प्रतिक्रिया नागरिक व्येक्त करीत असुन प्रशासनातील भ्रष्ट पदाधिका-यांना निलंबना एैवजी बडतर्फ करन्याची गरज आसतांना जिल्हाधिकारी आस्तीक कुमार पांडय फक्त निलंबनाचा बडगा ऊगारित आसल्याने भ्रष्ट पदाधिका-यांच्या मनोबलात एक प्रकारे वाढच होत असुन महिने सहा महिने निलंबना नंतर परत सहज त्यांची नौकरी त्यांना परत मिळत आसल्याने भ्रष्ट पदाधिका-यांना कायमचे बडतर्फ करन्याची मागणी नागरिकातुन केली जात असुन तलवाडा पोलीस ठाणे हाद्दीतील गंगावाडी गोदापात्रेच्या वाळु पट्याचा लिलाव झाल्याचे सध्या प्रशासना कडुन सांगन्यात येत आसले तरी या भागातील नागरिकांच्या म्हणन्यानुसार आजुनही राजापुर परिसरात मोठ्या प्रमाणात वाळुचे साठे असुन गंगावाडीच्या लिलावाच्या नावाखाली टेंडर धारक व इतर काही वाळु माफिया टेंडरच्या पावत्याचा दुर ऊपयोग करीत राजापुर फाटा परिसरातील प्रशासनाच्या नजरेतुन आलीप्त आसलेल्या वाळु साठ्याची हॉयवा व्दारे वाहतुक व विक्रि करीत आसल्याचे मत राजापुर परिसरातील सुजान नागरिक व्येक्त करीत असुन नव्याने रुजु झालेल्या गेवराईच्या तहसीलदारांना  या  संदर्भात गाव परिसरातील नागरिकांनी माहीती दिली आसता त्यांच्या म्हणन्या नुसार ते म्हणाले की मागे काय झाले मला माहीत नाही पुढे काय करता येईल त्या साठी प्रयत्ण करतो. परंतु या परिसरातील नागरिकांच्या म्हणन्यानुसार तहसीलदार जरी नवीन आसलेतरी त्यांच्या सोबत वाहन चालक, तलाठी, व तहसीलचे ईतर पदाधिकारी या भागात सतत वावरत आसल्याने नवीन तहसीलदार या भागात येत आसल्याची माहीती टेंडर धारक व इतर वाळु माफीयांना आधीच मिळत आसल्याने हे लोक सावध पावले ऊचलीत टेंडरच्या पावत्या दाखवत आधिका-यांची दिशाभुल करन्यात आग्रेसर असुन गोदकाठच्या या गौणखणीज चोरी प्रकरणाला आळा घालन्यासाठी जिल्हाधिकारी आस्तीक कुमार पांडय व आयुक्त केंद्रेकर साहेब यांच्या सयुक्त कार्यवाहीची गरज आसल्याच्या भावना गोदापरिसरातील पर्यावरण प्रिय नागरिकातुन व्येक्त केल्या जात असुन राजापुर फाटा ते पुर्वी जप्त झालेल्या वाळु साठ्याच्या जागे सहीत गंगावाडी परिसरात ड्रोन कँमे-या व्दारे विडीओ शुटींग करुन संबधीत वाळु साठे बहाद्दरावर कार्यवाही करन्याची मागणी गोदापात्र परिसरातील त्रस्त नागरिकातुन करन्यात येत आहे.
तलवाडा पोलीस ठाणे  हाद्दीतील गंगावाडी गोदापात्रेच्या ज्या भागाच्या वाळु पट्याचा लिलाव झालेला आहे तेथील वाळु प्रती हॉयवा तीन ब्रास वाहतुक बंधन कारक आसतांना ओव्हर लोड वाहतुक स्थाणीक पोलीस, तलाठी, व इतर पदाधिकार्‍यांसाठी मिठाई मिठाई ठरत आहे