Breaking News

छायाचित्रकार राजू ठाकरे यांना स्टडी सेंटर एक्सलन्स अवार्ड

नाशिक/प्रतिनिधी
शहरातील युवा छायाचित्रकार राजू ठाकरे मुक्त विद्यापीठाच्या वृत्तपत्र विद्या पदवी परीक्षेत जेएमसीटी अभ्यासकेंद्रात प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले. फोटोजर्नालिझम क्षेत्रातील विशेष प्रविण्यामुळे त्यांना स्टडी सेंटर एक्सलनन्स अवॉर्ड देखील मिळाला आहे . केंद्र समन्वयक प्रा. श्रीकांत सोनवणे, जे एम सी टी चे रौफ पटेल आदींनी त्यांच्या या निवडीबद्दल अभिनंदन करीत शुभेच्छा दिल्या