Breaking News

भिंगारमधील स्नेहमेळाव्यास उत्स्फूर्त प्रतिसाद

भिंगारमध्ये आज (बुधवार) राष्ट्रवादीचा स्नेहमेळावा पार पडला. या मेळाव्यामध्ये भिंगार मधून जास्तीत जास्त मताधिक्य मिळवून देण्याचा निर्धार उपस्थित नागरिकांनी केला.
यावेळी भिंगार ज्येष्ठ नागरिक संघाचे सुभाषचंद्र पाटील, काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आर. आर. पिल्ले, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष संजय सपकाळ, कॅन्टोन्मेंट बोर्डाचे व्हाईस प्रेसिडेंट मुसद्दीक सय्यद, माजी व्हाईस प्रेसिडेंट संभाजी भिंगारदिवे, लॉरेन्स स्वामी, कॅन्टोन्मेंट बोर्डाचे नगरसेवक सुरेश मेहतांनी, नगरसेवक कलीम शेख, रिजवान शेख, राष्ट्रवादीचे काँग्रेसचे प्रदेश कमिटी शामराव वागस्कर, मुन्ना चमडेवाले, पप्पू कवाचा मेकर वोचमेकर, माजी व्हाईस प्रेसिडेंट संभाजी भिंगारदिवे, तोडमल, सुदाम गांधले, राधेलाल नकवाल आदींसह शेकडो नागरिक सभेसाठी उपस्थित होते.
उपस्थित सर्वांनी संग्राम भैय्या जगताप यांना सर्वाधिक मताने भिंगार मधून मताधिक्य देऊन निवडून देण्याचा विश्‍वास व्यक्त केला.