Breaking News

‘काश्मीरमधील परिस्थिती सुरळीत’

नवीदिल्ली
कलम 370 काढून घेतल्यानंतर आता जम्मू-काश्मीरमधील परिस्थिती सुरळीत असून तेथील लोक समाधानी आहेत कारण त्यांना आता देशाच्या इतर नागरिकांप्रमाणे सुविधाही मिळणार आहेत, असे माहिती व प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी सांगितले. पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत ते म्हणाले, की जम्मू-काश्मीरमध्ये प्रसारमाध्यमे व वृत्तपत्रांवर कोणतेही निर्बंध घालण्यात आलेले नाहीत. सर्व वृत्तपत्रे कुठल्याही अडचणीशिवाय प्रकाशित होत आहेत. जम्मू-काश्मीरमधील कलम 370 काढून घेण्याचा मुद्दा महाराष्ट्र व हरयाणातील विधानसभा निवडणुकीत वापरला जात आहे,