Breaking News

गायक चव्हाण याची आनंदनगरला भेट

अहमदनगर / प्रतिनिधी
 झी युवा वाहिनीवर सुरु असलेल्या युवा सिंगर स्पर्धेतील अंतिम पाच मधील गायक कलाकार जगदीश चव्हाण यांनी नुकतीच रेल्वे स्टेशन येथील आनंदनगर परिसरात भेट दिली. यावेळी नागरिकांच्या वतीने त्यांचे स्वागत करण्यात आले.
चव्हाण यांचा सत्कार अ‍ॅड. राजेश कावरे यांनी केला. यावेळी संगीता कावरे, जयश्री गदीया, नंदा चंगेडिया, अ‍ॅड. महेश शिंदे, अ‍ॅड. प्रणाली चव्हाण, सीमा कराळे, सपना पुरुषोत्तमवार, कल्पना भोसले, सोनाली गादीया, सुनंदा कावरे, रुचिता कावरे, सुरेखा सांगळे, प्रसाद जोशी, फारुख शेख, सूरज कराळे, नलीनी गायकवाड, जंगम देवा, अरुण खिची, सूरज कराळे, सिंधू कटके, अ‍ॅड. राजाभाऊ शिर्के आदी उपस्थित होते.