Breaking News

प्रामाणिक कर्तव्याने जीवनात यश : आसने

माळवाडगाव/प्रतिनिधी

  कुठल्याही क्षेत्रात काम करीत असताना प्रामाणिक सेवा, कर्तृत्व चांगले असेल तर ती व्यक्तीच जीवनात यशस्वी होते. प्रामाणिक कर्तव्यामुळे जीवनामध्ये यश संपादन करता येते असे उद्गार पत्रकार विठ्ठलराव आसने यांनी काढले. माळवाडगाव येथील महाराष्ट्र बँक शाखेत निरोप समारंभात ते बोलत होते.