Breaking News

क्रिकेटच्या मैदानावरील धोनीयुग संपल्याचे संकेत

महेंद्रसिंग धोनीने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असली तरी एकदिवसीय आणि टी-20 सामने खेळत होता. तो एकदिवसीय क्रिकेटही सोडू शकतो, असे रवी शास्त्री यांनी अलीकडे म्हटले आहे. या सगळ्या पार्श्‍वभूमीवर ऑक्टोबर 2019 ते सप्टेंबर 2020 या कालावधीसाठी बीसीसीआयने करार केलेल्या खेळाडूंच्या यादीमध्ये धोनीचा समावेश नाही. क्रिकेटच्या मैदानावरील धोनीयुग संपल्याचे संकेतच यातून मिळत असले तरी शेवटी तो धोनी आहे, आणि स्वत:च्या निवृत्तीचा निर्णय तो स्वत:च घेऊ शकतो, तेवढी क्षमता अजूनही त्याच्याकडे आहे. म्हणूनच असेल तो झारखंडच्या संघातून खेळण्यासाठी सज्ज आहे आणि आगामी आयपीएलसाठी तयार होत आहे. त्या माध्यमातून तो पुन्हा भारताच्या टी-20 संघात आला तरी आश्‍चर्य वाटायला नको. क्रिकेटच्या मैदानावर मुंबई, दिल्लीच्या खेळाडूंचे वर्चस्व असताना छोट्या शहरांतूनही नवी प्रतिभा पुढे येऊ लागली आणि धोनी हे त्याचे प्रातिनिधिक उदाहरण ठरले. धोनीला रिटायर करून प्रगतिशील मार्गक्रमण करत राहण्याची संधी भारतीय क्रिकेट व्यवस्थेने दवडली आहे. करारयादीतून त्याला वगळतानाच, पुढील टी-20 विश्‍वचषकासाठी त्याचा विचार होणार नाही, हे जाहीर व्हायला हवे होते. तसे झालेले नाही. आयसीसी अजिंक्यपदे मिळवून स्वतचा बायोडेटा झगमगीत करायचा असेल, तर विराटने धोनीसारखे वागले पाहिजे. 

महेंद्रसिंग धोनीने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असली तरी एकदिवसीय आणि टी-20 सामने खेळत होता. तो एकदिवसीय क्रिकेटही सोडू शकतो, असे रवी शास्त्री यांनी अलीकडे म्हटले आहे. या सगळ्या पार्श्‍वभूमीवर ऑक्टोबर 2019 ते सप्टेंबर 2020 या कालावधीसाठी बीसीसीआयने करार केलेल्या खेळाडूंच्या यादीमध्ये धोनीचा समावेश नाही. क्रिकेटच्या मैदानावरील धोनीयुग संपल्याचे संकेतच यातून मिळत असले तरी शेवटी तो धोनी आहे, आणि स्वत:च्या निवृत्तीचा निर्णय तो स्वत:च घेऊ शकतो, तेवढी क्षमता अजूनही त्याच्याकडे आहे. म्हणूनच असेल तो झारखंडच्या संघातून खेळण्यासाठी सज्ज आहे आणि आगामी आयपीएलसाठी तयार होत आहे. त्या माध्यमातून तो पुन्हा भारताच्या टी-20 संघात आला तरी आश्‍चर्य वाटायला नको. क्रिकेटच्या मैदानावर मुंबई, दिल्लीच्या खेळाडूंचे वर्चस्व असताना छोट्या शहरांतूनही नवी प्रतिभा पुढे येऊ लागली आणि धोनी हे त्याचे प्रातिनिधिक उदाहरण ठरले. एकविसावे शतक सुरू झाले होते आणि क्रिकेटचा बाजार ऐन भरात आला होता. राहुल द्रविडच यष्टीरक्षण करीत होता आणि भारतीय संघासाठी पार्थिव पटेल, दिनेश कार्तिक यांच्यासारख्या एका यष्टीरक्षकाचा शोध सुरू होता. अशावेळी बांगलादेशच्या दौर्‍यासाठी निवड झालेल्या धोनीला पहिल्या सामन्यात भोपळाही फोडता आला नव्हता. त्या दौर्‍यातील सुमार प्रदर्शनानंतरही पुढच्या पाकिस्तानविरुद्धच्या मालिकेसाठी त्याची निवड झाली आणि तोच त्याच्या कारकीर्दीचा टर्निंग पॉइंट ठरला. विशाखापट्टणम् येथील सामन्यात 123 चेंडूत 148 धावा कुटून लांब केसाच्या महेंद्रसिंग धोनीने देशभरातील क्रिकेट रसिकांचे लक्ष वेधून घेतले आणि मधोनीने धो डालाफ अशा शीर्षकाच्या बातम्यांनी धोनीच्या नावाचा डंका वाजला. लांब केसांच्या धाकड धोनीने धुव्वाधार फलंदाजी करताना मागे वळून पाहिले नाही. पुढच्याच वर्षी पाकिस्तानमध्ये लाहोरच्या गद्दाफी स्टेडियमवर भारताने पाकिस्तानला हरवले, त्यात धोनीचा वाटा होता 46 चेंडूत 72 धावांचा.  धोनीला कर्णधारपदाची संधीही तुलनेने लवकर आणि अचानक मिळाली. कर्णधार झाल्यानंतर एका टप्प्यावर धोनीची दादागिरी वाढली आणि ज्येष्ठ खेळाडूंचा सन्मान राखला जात नाही अशी तक्रार होऊ लागली तेव्हा, सचिन तेंडुलकरच्या शिफारशीमुळे धोनीला कर्णधार केल्याचे सांगून बीसीसीआयचे तत्कालीन अध्यक्ष शरद पवार यांनी धोनीचे विमान जमिनीवर आणले होते.
महेंद्रसिंग धोनीने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असली तरी एकदिवसीय आणि टी-20 सामने खेळत होता. तो एकदिवसीय क्रिकेटही सोडू शकतो, असे रवी शास्त्री यांनी अलीकडे म्हटले आहे. या सगळ्या पार्श्‍वभूमीवर ऑक्टोबर 2019 ते सप्टेंबर 2020 या कालावधीसाठी बीसीसीआयने करार केलेल्या खेळाडूंच्या यादीमध्ये धोनीचा समावेश नाही. क्रिकेटच्या मैदानावरील धोनीयुग संपल्याचे संकेतच यातून मिळत असले तरी शेवटी तो धोनी आहे, आणि स्वत:च्या निवृत्तीचा निर्णय तो स्वत:च घेऊ शकतो, तेवढी क्षमता अजूनही त्याच्याकडे आहे. म्हणूनच असेल तो झारखंडच्या संघातून खेळण्यासाठी सज्ज आहे आणि आगामी आयपीएलसाठी तयार होत आहे. त्या माध्यमातून तो पुन्हा भारताच्या टी-20 संघात आला तरी आश्‍चर्य वाटायला नको. लांब केसांच्या धाकड धोनीने धुव्वाधार फलंदाजी करताना मागे वळून पाहिले नाही. पुढच्याच वर्षी पाकिस्तानमध्ये लाहोरच्या गद्दाफी स्टेडियमवर भारताने पाकिस्तानला हरवले, त्यात धोनीचा वाटा होता 46 चेंडूत 72 धावांचा. या सामन्याच्या बक्षिस वितरणासाठी आलेले पाकिस्तानचे अध्यक्ष जनरल परवेझ मुशर्रफ यांनीही धोनीची तारीफ केली. धोनीने केस कापून घ्यावेत, असे काही फलक या सामन्यावेळी मैदानात दिसले होते, त्याचा उल्लेख करून मुशर्रफ यांनीही धोनीच्या लांब केसांचे कौतुक करून त्याने केस कापू नयेत, असा सल्ला दिला होता. धोनीला कर्णधारपदाची संधीही तुलनेने लवकर आणि अचानक मिळाली. कर्णधार झाल्यानंतर एका टप्प्यावर धोनीची दादागिरी वाढली आणि ज्येष्ठ खेळाडूंचा सन्मान राखला जात नाही अशी तक्रार होऊ लागली तेव्हा, सचिन तेंडुलकरच्या शिफारशीमुळे धोनीला कर्णधार केल्याचे सांगून बीसीसीआयचे तत्कालीन अध्यक्ष शरद पवार यांनी धोनीचे विमान जमिनीवर आणले होते. धोनीच्या नेतृत्वाखाली भारताने 28 वर्षांनी विश्‍वचषक जिंकला. पहिला टी-20 विश्‍वचषक आणि आयसीसी चँपियन्स ट्रॉफीही भारताला धोनीच्या नेतृत्वाखालीच मिळाली. गेले सहा महिने धोनी मैदानापासून लांब आहे, त्याने परत यावे आणि त्याचा तो हेलिकॉप्टर शॉट बघायला मिळावा, अशी अपेक्षा त्याचे चाहते करीत असतील तर ते अवास्तव ठरत नाही. धोनीच्या नेतृत्वाखाली भारताने 28 वर्षांनी विश्‍वचषक जिंकला. पहिला टी-20 विश्‍वचषक आणि आयसीसी चँपियन्स ट्रॉफीही भारताला धोनीच्या नेतृत्वाखालीच मिळाली. गेले सहा महिने धोनी मैदानापासून लांब आहे, त्याने परत यावे आणि त्याचा तो हेलिकॉप्टर शॉट बघायला मिळावा, अशी अपेक्षा त्याचे चाहते करीत असतील तर ते अवास्तव ठरत नाही. राहता राहिले टी-20 क्रिकेट. यात धोनी अजूनही आयपीएलच्या माध्यमातून सक्रिय आहे. तो आयपीएलमध्ये चमकला, तर या वर्षी ऑक्टोबरमध्ये ऑस्ट्रेलियात होणार्‍या टी-20 विश्‍वचषक स्पर्धेसाठी तो खेळणारच, असे प्रशिक्षक रवी शास्त्रीही म्हणाले आहेतच. सगळी गंमतच आहे. धर्मवेडयांप्रमाणेच क्रिकेटवेडे असलेल्या या देशामध्ये क्रिकेटमधील देवांना रिटायर करणे इतके अवघड का ठरते, हे तर्काग्रहींसाठी न सुटणारे कोडे आहे.
सर्वप्रथम वर्तमानातील धोनीच्या उपयुक्ततेविषयी. परवा एका दुर्मीळ मुलाखतीमध्ये धोनीने जे सांगितले, ते खूप महत्त्वाचे होते. विश्‍वचषक स्पर्धेत उपान्त्य सामन्यात न्यूझीलंडविरुद्ध भारत पराभूत झाला. त्या सामन्यात धोनी धावचीत झाला. ती धाव घेताना झेपावता आले नाही, ही धोनीची खंत. झेपावता आले नाही, याचे कारण धोनी आज 38 वर्षांचा आहे. चार वर्षांपूर्वी त्याला झेप घेता आलीच असती. आता शरीर त्या चापल्याने साथ देत नाही, हे कटू वास्तव धोनीने आणि त्याच्या चाहत्यांनी स्वीकारण्याची गरज आहे. धोनी आज देशातला कदाचित सर्वोत्तम यष्टिरक्षक-फलंदाज असेल किंवा नसेल. त्याच्यासमोर या स्पर्धेतले ऋषभ पंत किंवा संजू सॅमसन किती तरी तरुण आहेत. ते धोनीला पर्याय ठरू शकतात का, याचे उत्तर शोधण्यापूर्वी जरा गेल्या दशकात जावे लागेल. थोडक्यात, धोनीचे निकष लावायचे झाल्यास धोनीची निवड सध्याच्या कोणत्याही भारतीय संघात होण्याची शक्यता नाही! मग तरीही त्याला रीतसर निरोप का दिला जात नाही? याचे एक मोठे कारण म्हणजे विराट कोहली!धोनीच्या ठायी असलेली कर्तव्यकठोर अलिप्तता विराटकडे नाही. विराट हा जगातला सध्याचा सर्वोत्कृष्ट फलंदाज आहे. सचिनचे विक्रमही तो मोडू शकेल, अशी स्थिती आहे. त्याचे नेतृत्वगुणही उत्तम आहेत. पण ते वादातीत नाहीत. गोतावळा मानसिकतेतून विराट पुरेसा बाहेर पडला आहे, असे दिसत नाही. त्याच्या नावावर अद्याप एकही आयसीसी अजिंक्यपद नाही. ही एक बाब चांगला कणर्धार आणि महान कर्णधार यांच्यातील सीमारेषा ठरते. धोनीच्या हालचाली मंदावलेल्या असोत, त्याच्याकडून डावाच्या अखेरच्या टप्प्यात निर्णायक धावाही होत नसोत, पण मदानावर आजही सल्लागार म्हणून विराटला धोनीची नितांत आवश्यकता भासतेच भासते. टी-20 या प्रकारात तर विराटला आयपीएलही जिंकता आलेले नाही.
धोनीला रिटायर करून प्रगतिशील मार्गक्रमण करत राहण्याची संधी भारतीय क्रिकेट व्यवस्थेने दवडली आहे. करारयादीतून त्याला वगळतानाच, पुढील टी-20 विश्‍वचषकासाठी त्याचा विचार होणार नाही, हे जाहीर व्हायला हवे होते. तसे झालेले नाही. आयसीसी अजिंक्यपदे मिळवून स्वतचा बायोडेटा झगमगीत करायचा असेल, तर विराटने धोनीसारखे वागले पाहिजे. नपेक्षा विक्रमवीर फलंदाज यापलीकडे विराटची वेगळी ओळख येणारा काळच पुसून टाकेल!