Breaking News

करोनाबधित 15 रुग्णांना डिस्चार्ज ः राजेश टोपे

मुंबई : राज्यात कोरोनाचे रुग्ण बरे होत आहेत. आतापर्यंत 15 कोरोनाबाधित रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज येथे दिली. राज्यात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 124 झाली आहे. मुंबईत 1 आणि ठाणे येथे 1 रुग्ण आढळून आला आहे.