Breaking News

'त्या' तरुणाविरुद्ध दाखल गुन्हे मागे घ्या


शिवसेनेची मागणी
अहमदनगर / प्रतिनिधी : 
प्रोफेसर कॉलनी येथील चौकात छत्रपती संभाजी महाराजांचा पहाटे पुतळा बसविण्याचा प्रयत्न करणाऱ्या तरुणांविरुद्ध दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घेण्यात यावे, अशी मागणी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी केली. यासंदर्भात शहर विभागाचे पोलीस उपाधीक्षक संदीप मिटके यांना निवेदन देण्यात आले. यावेळी संभाजी कदम, अनिल शिंदे, संजय शेंडगे आदी उपस्थित होते.