Breaking News

श्री दत्त विद्यालय भोयरेगांगर्डा 10 वी चा 100 टक्के निकाल !

श्री दत्त विद्यालय भोयरेगांगर्डा  10 वी चा 100 टक्के निकाल
पारनेर प्रतिनिधी - 
   पारनेर तालुक्यातील भोयरे गांगर्डा येथील श्री दत्त विद्यालयाचा निकाल शंभर टक्के लागला आहे विद्यालयाने दरवर्षीप्रमाणे 100% ची परंपरा कायम ठेवली आहे.
यामध्ये  पवार साक्षी अर्जुन  89.60  रसाळ तृप्ती प्रितम  88.20 पवार पूजा संभाजी  82 .00 या विद्यार्थ्यांनी अनुक्रमे पहिला दुसरा व तिसरा क्रमांक पटकावित घवघवीत यश संपादन केले आहे याकामी विद्यालयाचे मुख्याध्यापक भगवान  रसाळ सुदाम दळवी सुभाष मेंगवडे ज्ञानेश्वर उमाप बाळासाहेब आढाव संदीप धानगुडे त्यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन लाभले.
तर संस्थेचे अध्यक्ष सचिन गोंटे भोयरे गांगर्डा चे सरपंच भाऊसाहेब भोगडे व ग्रामस्थांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.