Breaking News

कोतुळ पब्लिक स्कुल च्या पहिल्या बॅच चा दहावीचा निकाल 100%

कोतुळ पब्लिक स्कुल च्या  पहिल्या बॅच चा दहावीचा निकाल 100%  
 अकोले प्रतिनिधी
अकोले तालुक्यातील कोतुळ येथील कोतुळ पब्लिक स्कूल या विद्यालयाचा  दहावीच्या पहिल्या बॅचचा निकाल 100% लागला           
     विद्यालयात कु. आर्या भाऊसाहेब गोडसे (91.80%) ही प्रथम आली   सुयोग योगेश गोडसे (84.80%)  , प्रशांत भारत गायकर  (79.40%) तृतीय आला  यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष भाऊसाहेब देशमुख, सचिव रवीन्द्र देशमुख, विश्वस्त सौ. शिल्पा देशमुख यांनी अभिनंदन केले.
सुषमा पगारे, नूतन गोडसे, आकांक्षा नवले, विशाखा धुमाळ, उज्वला भोजने, जीवन देशमुख, ज्योती साबळे यांचे  विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करण्यात  येत आहे 
-