Breaking News

सर्वोदय विद्या मंदिर चा निकाल 100% टक्के

सर्वोदय विद्या मंदिर  चा  निकाल 100% टक्के 
अकोले प्रतिनिधी :
अकोले तालुक्यातील अबीतखिंड येथील सर्वोदय विद्यामंदिर  या विद्यालयाचा दहावीच्या परीक्षेचा  निकाल 100 टक्के लागला.
विद्यालयात रोहित बाळू कचरे हा 92टक्के गुणमिळवून पहिला आला.
उत्कर्ष वैराळ हा   84.70 टक्के गुण मिळून दुसरा आला तर ऋषिकेश बुळे हा 81.80टक्के  गुण मिळवून तिसरा आला.
  सर्व शिक्षक ,सर्व पालक व सर्व यशस्वी विद्यार्थी यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.