Breaking News

उक्कडगाव शाळेचा इ 10 वी चा निकाल ९५.१८% टक्के !

उक्कडगाव शाळेचा इ 10 वी चा निकाल ९५.१८% टक्के
करंजी प्रतिनिधी- 
कोपरगाव तालुक्यातील सौ. सुशिला माई काळे माध्यमिक  विद्यालय, उककडगाव या विद्यालयाचा एस.एस.सी. परीक्षा मार्च,२०२० चा शेकडा निकाल ९५.१८% लागला आहे असून.
     यात प्रथम क्रमांक कु अहिरे तुषार बळिराम ९०.८०%  द्वितीय क्रमांक कुमारी त्रिभुवन निकिता रोहिदास ८८.२०% व तृतीय क्रमांक कु गाढे अक्षय अंबादास ८६.४०% टक्के मार्क मिळुन यशस्वी झाले आसून विद्यालयाचे २३ विद्यार्थी हे विशेष प्राविण्य,
प्रथम श्रेणीत ३२,द्वितीय श्रेणीत १९ या सर्व सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे विद्यालयाचे वतीने मुख्याध्यापक श्री लावरे एस ए व सर्व शिक्षक व कर्मचारी यांनी अभिनंदन करत भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहे.