Breaking News

वडझिरे येथे 20 वर्षीय तरुणाचा मृत्यू चे कारण अस्पष्ट, तरुण पुण्यावरून आला होता गावी

पारनेर/प्रतिनिधी :
पारनेर तालुक्यातील वडझिरे येथे 20 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला आहे हा तरुण पुण्यावरून वडझिरे येथे आला होता त्यामुळे तो करोना संशयित असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे मात्र त्याला बीपीचा त्रास होता असे त्याच्या नातेवाइकाकडून माहिती समजली आहे त्यामुळे प्रशासनाने खबरदारी घेत या तरुणाचा अंत्यविधी करण्याचा निर्णय घेतला असून तहसीलदार ज्योती देवरे यांनी ही माहिती दिली आहे त्याच्या संपर्कात आलेल्या नातेवाईकांचा कोरोना स्राव चाचणीसाठी घेण्यात येईल असे आरोग्य विभागामार्फत सांगण्यात आले आहे.